पोस्ट्स

पुण्यातील चिंचवड सर्वाधिक उष्ण क्षेत्र तर ४६.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करणारे जळगाव राज्यातील सर्वात उष्ण शहर ठरले , विदर्भात उष्णतेची लाट, आयएमडीने ‘ऑरेंज’ अलर्ट जारी केला....

अमेरिकन बाजारपेठेत पारंपारिक केसरच्या तुलनेत अल्फोन्सो आंब्याला सर्वाधिक मागणी , आंब्याची निर्यात कोरोना महामारी नंतर 1,300 टनांपर्यंत वाढली...

महाराष्ट्रात पेट्रोल - डिझेल चे दर कमी होणार..? राज्य सरकार इंधनावर लावण्यात येणारा व्हॅट कमी करेल का ?

तुम्ही "समोसा" प्रेमी असाल तर हे वाचु नका ! तब्बल 3 दशकापासून हे भोजनालय शौचालयात "सामोसे" बनवत होते ; सौदी अरेबियन महानगर पालिकेने भोजनालय बंद केले....

धुळ्यात एप्रिल महिन्यातील तापमानाचा उच्चांक. तापमान ४३.५ अंश सेल्सिअस.

महावितरण चा दावा ; महाराष्ट्रात भारनियमन आटोक्यात , महावितरणचे यशस्वी नियोजन....

अखेर इलॉन मस्क ने ट्विटर चा 100 टक्के हिस्सा 44 अब्ज डॉलर चा करार करत विकत घेतला....

पेट्रोल के दाम कम हुये की नही हुवे| मोदींच्या "त्या"भाषणाची ऑडिओ क्लिप लावून काँग्रेस च महागाई विरोधात आंदोलन.

आनंद महिंद्रा यांनी "एलॉन मस्क" ला बैलगाडीच्या फोटो वर टॅग करत लिहिले, "खरी टेस्ला, ना गुगल मॅप ची ना इंधनाची आवश्यकता, तुम्हाला जमेल का अशी टेस्ला बनवायला ?" असा सवाल करत ट्विट केले.

त्या 5 दिवसात राज्यात तीव्र हवामान सक्रिय राहण्याची दाट शक्यता.....

जम्मू आणि काश्मीर : 15 CISF जवानांना सकाळच्या शिफ्ट ड्युटीसाठी घेऊन जाणाऱ्या बसवर दहशतवाद्यांनी केला हल्ला....

जखमी मुलाचे वडील म्हणतात , 'ओला स्कूटरमध्ये बिघाड झाल्याने माझ्या मुलाला फ्रॅक्चर, 16 टाके पडले'...

पुढील ३ ते ४ तासात महाराष्ट्रातील या जिल्ह्यांत वादळी वारे, विजांच्या कडकडाटासह पाऊस...

आयटी कर्मचारी संघटनेने इन्फोसिस वर दाखल केलेल्या फिर्यादिवर इन्फोसिस ने दिला जबाब.....

एमपी मधील वीज कर्मचारी महावितरण चं वीज व्यवस्थापन, कार्यपद्धती जाणून घेण्यासाठी भांडुप मध्ये.