पेट्रोल के दाम कम हुये की नही हुवे| मोदींच्या "त्या"भाषणाची ऑडिओ क्लिप लावून काँग्रेस च महागाई विरोधात आंदोलन.
पेट्रोल के दाम कम हुये की नही हुवे| मोदींच्या "त्या"भाषणाची ऑडिओ क्लिप लावून काँग्रेस च महागाई विरोधात आंदोलन.
धुळे,
२०१४ च्या लोकसभा निवडणूक रणधुमाळीत नरेंद्र मोदी यांनी महागाई वरून काँग्रेस सरकारवर टीका केली होती.आता सरकार भाजपचे आहे, नरेंद्र मोदी भारताचे पंतप्रधान आहेत.त्यांनी महागाईच्या मुद्द्यावर २०१४ मध्ये केलेल्या भाषणाचे काही मुख्य अंश काँग्रेस ने हेरून या संदर्भातील ऑडिओ क्लिप च्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न केलाय.काँग्रेस चे धुळे ग्रामीणचे आमदार कुणाल पाटील यांच्या नेतृत्वाखाली धुळे शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ असलेल्या एका पेट्रोल पंपावर महागाई च्या विरोधात हे अनोखं आंदोलन करण्यात आलंय.
BREAKING NEWS,marathi news,BreakingNewsInMarathi,marathibatmya,livemarathisampadak,news-flash,News,short-news,latest-marathi-news,
marathisampadak,marathisampadaklive,marathisampadakmedia,marathisampadaknews,marathinews,livemarathisampadak,marathisampadakmediablog,marathisampadakmedialive,marathisampadak

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
अश्याच खूप साऱ्या महत्वाच्या घडामोडींसाठी मराठी संपादक ब्लॉग ला आणि आमच्या यूट्यूब चॅनेल ला देखील सबस्क्राईब करा