एमपी मधील वीज कर्मचारी महावितरण चं वीज व्यवस्थापन, कार्यपद्धती जाणून घेण्यासाठी भांडुप मध्ये.
मुंबई,
महावितरणच्या सर्वोत्तम कार्यपद्धती आणि विजव्यवस्थापन याबाबत सखोल अभ्यास करण्यासाठी मध्य प्रदेशातील वीज वितरण कंपनीच्या प्रतिनिधींनी मुंबई येथील भांडुप शहरी विभागाला नुकतीच भेट देऊन महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी च्या कार्याची प्रशंसा केलीय.
महावितरण चं वीज व्यवस्थापन आणि कार्यपद्धती जाणून घेण्यासाठी मध्यप्रदेश वीज वितरण कंपनी च्या प्रतिनिधींनी भांडुप(मुंबई) येथील शहरी विभागाला भेट देऊन माहिती जाणून घेत महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी च्या कार्याची प्रशंसा केलीय.एकप्रकारे हा महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी चा सन्मान चं म्हणायला हवा.
सध्या देशातील काही राज्य वीज भारनियमन ने त्रस्त आहेत.अश्यातच एका राज्यातील वीज वितरण कंपनीच्या प्रतिनिधींनी दुसऱ्या राज्यात जाऊन तेथील वीज वितरण व्यवस्थापन आणि कार्यपद्धती विषयी जाणून घेणं हे महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांसाठी जेवढी अभिमानाची गोष्ट आहे तितकीच महाराष्ट्रासाठी देखील अभिमानाची गोष्ट आहे.
BREAKING NEWS,marathi news,BreakingNewsInMarathi,marathibatmya,livemarathisampadak,news-flash,News,short-news,latest-marathi-news,
marathisampadak,marathisampadaklive,marathisampadakmedia,marathisampadaknews,marathinews,livemarathisampadak,marathisampadakmediablog,marathisampadakmedialive,marathisampadak

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
अश्याच खूप साऱ्या महत्वाच्या घडामोडींसाठी मराठी संपादक ब्लॉग ला आणि आमच्या यूट्यूब चॅनेल ला देखील सबस्क्राईब करा