धुळ्यात एप्रिल महिन्यातील तापमानाचा उच्चांक. तापमान ४३.५ अंश सेल्सिअस.
धुळे,
धुळ्यात मंगळवार २६एप्रिल या दिवशी एप्रिल महिन्यातील सर्वोच्च तापमान अर्थात ४३.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झालीय.सोमवारी २५एप्रिल या दिवशी धुळे शहरातील तापमान ४२.२ अंश सेल्सिअस होत.तापमानाचा पारा मंगळवारी ४३.५ अंश सेल्सिअस वर पोहचला. एप्रिल महिन्यातील ही सर्वोच्च तापमानाची नोंद झालीय . पुढील पाच दिवस तापमानात वाढ होणार असल्याचं हवामान विभागातर्फे सांगण्यात आलंय. पुढील पाच दिवस तापमान उष्ण अर्थात उन्हाचा तडाखा राहणार असल्यानं नागरिकांनी उन्हात जातांना योग्य ती खबरदारी घ्यावी, असं आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आलंय.अंगाची लाही लाही करणाऱ्या उन्हामुळे, असह्य उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांची चिंता तापमान वाढीने वाढली आहे.
BREAKING NEWS,marathi news,BreakingNewsInMarathi,marathibatmya,livemarathisampadak,news-flash,News,short-news,latest-marathi-news, whether News , Shorts , News, News flash marathi,
आमच्या सर्व ताज्या बातम्यांच्या अपडेट साठी आताच आमच्या व्हाट्सएपच्या ग्रुप ला जॉईन व्हा !
अश्याच खूप साऱ्या महत्वाच्या घडामोडींसाठी मराठी संपादक ब्लॉग ला आणि आमच्या यूट्यूब चॅनेल ला देखील सबस्क्राईब करा
marathisampadak,marathisampadaklive,marathisampadakmedia,marathisampadaknews,marathinews,livemarathisampadak,marathisampadakmediablog,marathisampadakmedialive,marathisampadak

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
अश्याच खूप साऱ्या महत्वाच्या घडामोडींसाठी मराठी संपादक ब्लॉग ला आणि आमच्या यूट्यूब चॅनेल ला देखील सबस्क्राईब करा