Sakshi Malik quits wrestling | क्रीडा विश्वात खळबळ !! नव्या अध्यक्ष निवडीने नाराज, साक्षीने केली निवृत्ती जाहीर....
Sakshi Malik quits wrestling | क्रीडा विश्वात खळबळ !! नव्या अध्यक्ष निवडीने नाराज, साक्षीने केली निवृत्ती जाहीर....
![]() |
| Sakshi Malik quits wrestling | क्रीडा विश्वात खळबळ !! नव्या अध्यक्ष निवडीने नाराज, साक्षीने केली निवृत्ती जाहीर.... |
नवी दिल्ली: भारतीय कुस्ती महासंघाच्या निवडणुकीत बृजभूषण शरण सिंह यांच्या जवळच्या संजय सिंह यांचा विजय झाल्यानंतर निराश झालेल्या साक्षीने कुस्ती सोडण्याचा निर्णय घेतला. रिओ ऑलिंपिकमध्ये कुस्तीत देशाला पदक जिंकून देणाऱ्या साक्षीने निवृत्तीची घोषणा केली आहे.
#WATCH | Delhi: Wrestler Sakshi Malik breaks down as she says "...If Brij Bhushan Singh's business partner and a close aide is elected as the president of WFI, I quit wrestling..." pic.twitter.com/26jEqgMYSd
— ANI (@ANI) December 21, 2023
WFI च्या निवडणुकीत अध्यक्षपदासाठी संजय सिंह आणि राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील सुवर्णपदक विजेती अनीता श्योराण यांच्यात लढत होती. निकालात संजय सिंह यांचा विजय झाला. हा विजय माजी अध्यक्ष बृज भूषण सिंह यांचा विजय असल्याचे मानले जात आहे. संजय सिंह हे बृज भूषण सिंह यांच्या जवळचे आहेत. या निकालानंतर साक्षीने निराश होत निवृत्ती जाहीर केली.
◆ मराठी संपादक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, मराठी संपादक च्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.
.jpeg)
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
अश्याच खूप साऱ्या महत्वाच्या घडामोडींसाठी मराठी संपादक ब्लॉग ला आणि आमच्या यूट्यूब चॅनेल ला देखील सबस्क्राईब करा