Blood Donation Camp - विद्यानगरी स्वामी समर्थ सेवा केंद्रात रक्तदान शिबीराला युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

Blood Donation Camp - विद्यानगरी स्वामी समर्थ सेवा केंद्रात रक्तदान शिबीराला युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद 

भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ त्रांबकेश्र्वर नाशिक आयोजित एक हाथ मदतीचा श्री जनसेवा अभियान अंतर्गत धुळे शहरातील विद्यानगरी भागातील श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र याठिकाणी रक्तदान शिबीराचे (Blood Donation Camp) आयोजन करण्यात आले होते

धुळे :- १ मे महाराष्ट्र दिन, आंतरराष्ट्रीय कामगार दिन या दिवसाचे औचित्य साधून अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ त्रांबकेश्र्वर नाशिक आयोजित एक हाथ मदतीचा श्री जनसेवा अभियान अंतर्गत धुळे शहरातील विद्यानगरी भागातील श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र याठिकाणी रक्तदान शिबीराचे (Blood Donation Camp) आयोजन करण्यात आले होते.रक्तदान सर्वश्रेष्ठ दान याची जाणीव ठेवून या रक्तदान शिबीराला युवकांचा उस्फुर्त प्रतिसाद मिळाला.

या रक्तदान शिबिरात (Blood Donation Camp) अनेक रक्तदात्यांनी रक्तदान करून श्री स्वामी समर्थ दिंडोरी प्रणित सेवा मार्गाचे प्रमुख परम पूज्य गुरुमाऊलीं च्या आशीर्वादाने २० टक्के आध्यात्म आणि ८० टक्के समाजकार्य  या युक्ती प्रमाणे  या रक्तदान शिबिराचे (Blood Donation Camp) आयोजन सेवा केंद्रातील युवा नेतृत्व स्वप्नील सैंदाणे तसेच सर्व युवा सेवेकरींकडून करण्यात आले होते.

◆ मराठी संपादक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, मराठी संपादक च्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा. 

__________________________

 Read the latest Marathi newsBreaking news from Maharashtra, World, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Marathi Sampadak. Get Live Marathi News on Mobile. 
__________________________

 News Keyword Tags : today news in marathi, breaking news in marathi, marathi batmya, maharashtra latest news, मराठी बातमी, live maharashtra news, maharashtra today news, latest news maharashtra,
__________________________

टिप्पण्या