Dhule News - महामार्गावर धबधब्याचं स्वरूप, तापीची जलवाहिनी मुंबई-आग्रा महामार्गावरील बाभळे फाट्याजवळ फुटली....
Dhule News - महामार्गावर धबधब्याचं स्वरूप, तापीची जलवाहिनी मुंबई-आग्रा महामार्गावरील बाभळे फाट्याजवळ फुटली....
![]() |
| धुळे शहराला पाणी पुरवठा करणारी तापीची जलवाहिनी मुंबई-आग्रा महामार्गावरील बाभळे फाट्याजवळ फुटली |
धुळे शहराला पाणी पुरवठा करणारी तापीची जलवाहिनी मुंबई-आग्रा महामार्गावरील बाभळे फाट्याजवळ फुटली. महामार्गावर धबधब्याचं स्वरूप. तापीची जलवाहिनी फुटली की फोडली ? चर्चेला उधाण. धुळे शहराला एक दिवस उशिराने होणार पाणीपुरवठा. महानगरपालिकेने सदर ठिकाणी फुटलेली जलवाहिनी दुरुस्तीचे काम तातडीने सुरू केले आहे.
धुळे शहराला पाणी पुरवठा करणारी तापीची जलवाहिनी मुंबई-आग्रा महामार्गावरील बाभळे फाट्याजवळ फुटली. महामार्गावर धबधब्याचं स्वरूप. तापीची जलवाहिनी फुटली की फोडली?चर्चेला उधाण. धुळे शहराला एक दिवस उशिराने होणार पाणीपुरवठा.#धुळे #dhule #TapiJalvahini #Maharashtra #BreakingNews pic.twitter.com/8OOtuXED73
— Marathi Sampadak (@MSampadak) April 5, 2023

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
अश्याच खूप साऱ्या महत्वाच्या घडामोडींसाठी मराठी संपादक ब्लॉग ला आणि आमच्या यूट्यूब चॅनेल ला देखील सबस्क्राईब करा