Corona Breaking News - धुळ्यात कोरोना मुळे एकाचा मृत्यू, आरोग्य यंत्रणा अलर्ट...

Corona Breaking News - धुळ्यात कोरोना मुळे एकाचा मृत्यू, आरोग्य यंत्रणा अलर्ट...


Image Source - Google | Image Credit - Republic Bharat

धुळ्यात कोरोना मुळे एकाचा मृत्यू.धुळे शहरातील मोहाडी उपनगर भागातील ५६ वर्षीय पुरुषाचा शहरातील एका खाजगी रुग्णालयात उपचारा दरम्यान मृत्यू.धुळे जिल्ह्यात साक्री, शिरपूर तालुक्यात प्रत्येकी एक अहवाल पॉझिटिव्ह आलाय.सद्य स्थितीत धुळे जिल्ह्यात कोरोनामुळे एकाचा मृत्यू तर दोन रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आलाय.सद्य स्थितीत धुळे जिल्ह्यात १० अँटिव्ह पेशंट असल्याच्याची माहिती देण्यात आलीय.तर एच ३एन २ चा एकही रुग्ण जिल्ह्यात नसल्याचा दावा सरकारी रुग्णालयाने केलाय.

टिप्पण्या