धुळ्यात हुडहुडी...
धुळ्यात यंदाच्या मोसमातील निच्चांकी तापमानाची नोंद.
तापमान ५.५अंश सेल्सिअस..
चार दिवसांत तापमान ८.७ ने खाली घसरल.
चार दिवसाचे तापमान :-
(१) ७ डिसेंबर या दिवशी १४.२ अंश सेल्सिअस.
(२) ८डिसेंबर या दिवशी १०.८अंश सेल्सिअस.
(३) ९ डिसेंबर या दिवशी ७.५अंश सेल्सिअस.
(४) १०डिसेंबर या दिवशी ५.५अंश सेल्सिअस.
असे चार दिवसांत तापमान ८.७ अंश सेल्सिअस ने खाली घसरले. थंडीचा कडाका रब्बी पिकांसाठी फायदेशीर असल्याचं कृषी क्षेत्रातील जाणकार सांगतात.
◆ मराठी संपादक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, मराठी संपादक च्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.
__________________________
Read the latest Marathi news, Breaking news from Maharashtra, World, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Marathi Sampadak. Get Live Marathi News on Mobile.
__________________________
News Keyword Tags : today news in marathi, breaking news in marathi, marathi batmya, maharashtra latest news, मराठी बातमी, live maharashtra news, maharashtra today news, latest news maharashtra,
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
अश्याच खूप साऱ्या महत्वाच्या घडामोडींसाठी मराठी संपादक ब्लॉग ला आणि आमच्या यूट्यूब चॅनेल ला देखील सबस्क्राईब करा