Video Viral | एसटीने कितीही नवीन गाड्या आणल्या तरी त्या रस्त्यावरच्या खड्डयांपुढे टिकणार का ?
![]() |
| फोटो - व्हायरल व्हिडिओचा स्क्रीनशॉट आहे |
सोशल मीडियावर रोज काही ना काही व्हायरल होत असत. आता हेच बघा एसटी महामंडळाच्या नवीन ४० सीटर बस येणार ही नुकतीच घोषणा झालेली असताना एसटी बसेसच्या दीर्घायुष्याबद्दल राज्यातील रस्त्यांची दुर्दशा यासोबतच एसटी आगारांची असलेली दुर्दशा या वरून प्रश्न उपस्थित केला जात आहे.
या व्हायरल व्हिडिओ मुळे राज्यातील रस्त्यांची झालेली दुर्दशा पुन्हा एकदा प्रकाशझोतात येतांना दिसतेय. यासोबतच आणखी एक गोष्ट प्रकाशझोतात येतांना दिसतो तो म्हणजे एसटीचे आगारांची दुर्दशा.
या व्हायरल व्हिडिओ च्या माध्यमातून नेटकार्यांनी सरकारला तसेच एसटी महामंडळाला धारेवर धरले आहे.
एक नेटकरी म्हणतो "रस्त्यांमुळेच एसटी महामंडळ तोट्यात जात आहे"
"रस्ते चांगले असले तरी एसटी टिकेल ना ?" थेट असाच सवाल एका युजर ने केला आहे
आणखी एक नेटकरी म्हणतो असं "गाड्या BS6 आहे आणि रास्ता BS2.5 वाले आहेत"
व्हिडिओ हा मागील महिन्यात (१४ ऑक्टोबर रोजी) इन्स्टाग्राम रिल्स वर अपलोड करण्यात आला. तेव्हाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर आता व्हायरल होत आहे. व्हिडिओ मध्ये दर्शवण्यात आलेली जागा वाडा-भिवंडी रोड खुपरी अस सांगण्यात येत आहे.
इन्स्टाग्राम वापरकर्त्याने व्हिडिओ पोस्ट करत लिहिलं "एसटीने कितीही नवीन गाड्या घेतल्या तरी असे रोड तिला जास्त काळ टिकू देणार नाही ; म्हणून आधी रस्ते सुधारायला हवे"
◆ मराठी संपादक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, मराठी संपादक च्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.
__________________________
Read the latest Marathi news, Breaking news from Maharashtra, World, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Marathi Sampadak. Get Live Marathi News on Mobile.
__________________________
News Keyword Tags : today news in marathi, breaking news in marathi, marathi batmya, maharashtra latest news, मराठी बातमी, live maharashtra news, maharashtra today news, latest news maharashtra,
__________________________
(अस्वीकरण - हि बातमी मराठी संपादकने संपादित केलेली नाही, इंटरनेट वर प्रदर्शित होत असलेल्या बातम्यांमधून हि बातमी प्रकाशित करण्यात आली आहे, यात प्रकाशित करण्यात आलेली माहिती,फोटो,आणि इतर लिंक याची जबाबदारी मराठी संपादक घेत नाही, याची वाचकांनी नोंद घ्यावी.)

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
अश्याच खूप साऱ्या महत्वाच्या घडामोडींसाठी मराठी संपादक ब्लॉग ला आणि आमच्या यूट्यूब चॅनेल ला देखील सबस्क्राईब करा