दुकानांवर मराठी पाट्या न लावल्यास कारवाई होणार, मुंबई महापालिका ऍक्शन मोड वर...
राज्यातील दुकाने, आस्थापने, शासकीय-निम शासकीय कार्यालयांवर ठळक अक्षरात मराठी पाट्या लावण्यासाठी दिलेली मुदतवाढ उद्या ३० सप्टेंबर रोजी संपणार आहे. अद्याप मराठी पाट्या लावल्या नसल्याचे दिसून आले आहे. राज्य सरकार चे मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा या साठीचे प्रयत्न सुरु आहे. महाराष्ट्रातील दुकाने आणि आस्थापनांवर मोठ्या आणि ठळक मराठी भाषेत फलक लावण्याची सक्ती करण्यात आली. राज्य सरकारने आवाहन केले. जनजागृतीसाठी स्वयंसेवी संस्थेची मदत घेण्यात आली.राज्यातील दुकाने, आस्थापने, शासकीय-निम शासकीय कार्यालयांवर ठळक अक्षरात मराठी पाट्या लावण्यासाठी दिलेली मुदतवाढ उद्या ३० सप्टेंबर रोजी संपणार आहे. नियम न पाळणाऱ्यांवर आता प्रशासन काय कारवाई करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
हे देखील वाचा । पुणे : हडपसरमध्ये भीषण अपघात; 1 ठार, 3 गंभीर जखमी
अस्वीकरण - हि बातमी मराठी संपादकने संपादित केलेली नाही, गुगल न्यूज आणि इंटरनेट वर प्रदर्शित होत असलेल्या बातम्यांमधून हि बातमी प्रकाशित करण्यात आली आहे, यात प्रकाशित करण्यात आलेली माहिती,फोटो,आणि इतर लिंक याची जबाबदारी मराठी संपादक घेत नाही, याची वाचकांनी नोंद घ्यावी.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
अश्याच खूप साऱ्या महत्वाच्या घडामोडींसाठी मराठी संपादक ब्लॉग ला आणि आमच्या यूट्यूब चॅनेल ला देखील सबस्क्राईब करा