उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या शिवसेना, दसरा मेळावा विधानाने उद्धव ठाकरे गटाची डोकेदुखी वाढणार ? काय म्हणाले उदय सामंत ....
उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या शिवसेना, दसरा मेळावा विधानाने उद्धव ठाकरे गटाची डोकेदुखी वाढणार ? काय म्हणाले उदय सामंत ....
आम्ही शिंदे गट म्हणून काम करत नाही, आम्ही शिवसेना म्हणून काम करतोय,शिवसेनेत आम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं समर्थन करतो. राहिला प्रश्न दसरा मेळाव्याचा तर दसरा मेळाव्यासाठी ज्यांनी परवानगी मागितली त्यांचाच दसरा मेळावा होईल असं सूचक विधान उदय सामंत यांनी धुळ्यात प्रसारमाध्यमांशी बोलतांना केलंय. मंत्री उदय सामंत यांच्या विधानाने उद्धव ठाकरे गटाची डोकेदुखी वाढणार कि नाही हे वेळच ठरवेल . धुळ्यात विमान तळावर प्रसारमाध्यमांशी संवाद साधतांना काय म्हणाले उदय सामंत पाहू या ...
आमच्या सर्व ताज्या बातम्यांच्या अपडेट साठी आताच आमच्या व्हाट्सएपच्या ग्रुप ला जॉईन व्हा !
अश्याच खूप साऱ्या महत्वाच्या घडामोडींसाठी मराठी संपादक ब्लॉग ला आणि आमच्या यूट्यूब चॅनेल ला देखील सबस्क्राईब करा
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
अश्याच खूप साऱ्या महत्वाच्या घडामोडींसाठी मराठी संपादक ब्लॉग ला आणि आमच्या यूट्यूब चॅनेल ला देखील सबस्क्राईब करा