धुळे शहरातील देवपूर पंचवटी भागात आषाढी अमावस्येच्या सायंकाळी मोराचे पिलू आढळले....

धुळे शहरातील देवपूर पंचवटी भागात आषाढी अमावस्येच्या सायंकाळी मोराचे पिलू आढळले....

राष्ट्रीय,Dhule,मोर,


मोठी बातमी : धुळे शहरातील देवपूर पंचवटी भागात आषाढी अमावस्येच्या सायंकाळी मोराचे पिलू आढळले. गटारी अमावस्या साजरी करण्यासाठी या मोराच्या पिल्लाला आणलं तर नव्हते ना?याचा तपास वन विभाग करत आहे.पक्षी मित्रांनी या मोराच्या पिल्लाला ताब्यात घेत देवपूर पोलीस स्टेशन गाठलं .या मोराच्या पिल्लाला वन विभागाच्या हवाली  करण्यात येणार असल्याचं पक्षी मित्रांनी यावेळी सांगितलं.

आमच्या सर्व ताज्या बातम्यांच्या अपडेट साठी आताच आमच्या व्हाट्सएपच्या ग्रुप ला जॉईन व्हा !

अश्याच खूप साऱ्या महत्वाच्या घडामोडींसाठी मराठी संपादक ब्लॉग ला आणि आमच्या यूट्यूब चॅनेल ला देखील सबस्क्राईब करा

टिप्पण्या