ठळक बातम्या : सकाळच्या बातम्या, मराठी बातम्या, मराठीत ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्र बातम्या... Headlines : Breaking News In Marathi, Morning Headlines, Marathi Batmya, Maharashtra News...
ठळक बातम्या : सकाळच्या बातम्या, मराठी बातम्या, मराठीत ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्र बातम्या...
Headlines : Breaking News In Marathi, Morning Headlines, Marathi Batmya, Maharashtra News...
- कुर्ला परिसरातील नाईकनगर सोसायटीच्या दुर्घटनाग्रस्त इमारतीची नगरविकास मंत्री सुभाष देसाई यांनी घटनास्थळी जाऊन केली पाहणी
- अपघातातील सर्व जखमींचा खर्च राज्य शासन तसेच महापालिकेच्यावतीने करण्यात येईल- देसाई
- शापूरजी पालोनजी उद्योग समूहाचे आधारस्तंभ, ज्येष्ठ उद्योगपती पद्मभूषण पालोनजीमिस्त्री यांच्या निधनाने भारतीय उद्योग क्षेत्राची मोठी हानी , देशाने एक महान सुपुत्र गमावला - उपमुख्यमंत्री अजित पवार
- राज्यातील धरणांत एकूण २१.८२ टक्के पाणीसाठा
- कमी पावसामुळे शहरांमधील पाणीपुरवठा कमी होऊ शकतो
- येत्या ५ वर्षात ११ हजार मेगावॅट विजेची निर्मिती होईल, राज्याची विजेची गरज भागविणारा महत्त्वाचा निर्णय ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी घेतला
- कुर्ला परिसरातील नाईकनगर सोसायटीच्या दुर्घटनाग्रस्त इमारतीची नगरविकास मंत्री सुभाष देसाई यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. तसेच राजावाडी रुग्णालयाला भेट देऊन जखमींची विचारपूस केली. अपघातातील सर्व जखमींचा खर्च राज्य शासन तसेच महापालिकेच्यावतीने करण्यात येईल- देसाई
#कुर्ला परिसरातील #नाईकनगर सोसायटीच्या दुर्घटनाग्रस्त इमारतीची नगरविकास मंत्री @Subhash_Desai यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. तसेच #राजावाडी रुग्णालयाला भेट देऊन जखमींची विचारपूस केली. अपघातातील सर्व जखमींचा खर्च राज्य शासन तसेच महापालिकेच्यावतीने करण्यात येईल- श्री. देसाई pic.twitter.com/5x73YjHoQi
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) June 28, 2022
- शापूरजी पालोनजी उद्योग समूहाचे आधारस्तंभ, ज्येष्ठ उद्योगपती पद्मभूषण पालोनजीमिस्त्री यांच्या निधनाने भारतीय उद्योग क्षेत्राची मोठी हानी झाली असून देशाने एक महान सुपुत्र गमावला आहे, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
- राज्यातील धरणांत एकूण २१.८२ टक्के पाणीसाठा आहे. कमी पावसामुळे शहरांमधील पाणीपुरवठा कमी होऊ शकतो. त्यामुळे २९ जूनला नगर विकास खात्याचा कार्यभार असलेले मंत्री सुभाष देसाई हे सर्व पालिका आयुक्त, जिल्हाधिकाऱ्यांशी संवाद साधून पाणी पुरवठ्याच्या नियोजनाचा आढावा घेणार आहेत.
- पोलीस शिपाई संवर्गातील ७२३१ रिक्त पदे भरण्यास राज्य शासनाने मंजुरी दिली. याबाबत गृहविभागाने अधिसूचना काढली आहे.तसेच सेवाप्रवेश नियमामध्ये सुधारणा करण्यात आली असून पोलीस भरतीसाठी सुरुवातीला शारीरिक चाचणी होईल. त्यानंतर मैदानी चाचणीतील उत्तीर्ण उमेदवारांचीच लेखी परीक्षा होणार आहे.
#पोलीस शिपाई संवर्गातील ७२३१ रिक्त पदे भरण्यास राज्य शासनाने मंजुरी दिली. याबाबत गृहविभागाने अधिसूचना काढली आहे.तसेच सेवाप्रवेश नियमामध्ये सुधारणा करण्यात आली असून पोलीस भरतीसाठी सुरुवातीला शारीरिक चाचणी होईल. त्यानंतर मैदानी चाचणीतील उत्तीर्ण उमेदवारांचीच लेखी परीक्षा होणार आहे. pic.twitter.com/1EZ7JutVIO
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) June 28, 2022
- राज्याची विजेची गरज भागविणारा महत्त्वाचा निर्णय ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी घेतला असून येत्या ५ वर्षात ११ हजार मेगावॅट विजेची निर्मिती होईल. यासाठी ऊर्जा विभाग आणि अदानी ग्रीन एनर्जी समूह यांच्यात करार झाला. याद्वारे ६० हजार कोटींची गुंतवणूक आणि ३० हजार रोजगार निर्मिती होईल.
राज्याची विजेची गरज भागविणारा महत्त्वाचा निर्णय ऊर्जामंत्री @NitinRaut_INC यांनी घेतला असून येत्या ५ वर्षात ११ हजार मेगावॅट विजेची निर्मिती होईल. यासाठी ऊर्जा विभाग आणि अदानी ग्रीन एनर्जी समूह यांच्यात करार झाला. याद्वारे ६० हजार कोटींची गुंतवणूक आणि ३० हजार रोजगार निर्मिती होईल. pic.twitter.com/GK1IOhYJgv
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) June 28, 2022
BREAKING NEWS,marathi news,Breaking News In Marathi,marathi batmya,News,short news, Maharashtra News, Headlines, thalak ghadamodi, headlines morning news, sakalchya batmya, Morning headlines,

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
अश्याच खूप साऱ्या महत्वाच्या घडामोडींसाठी मराठी संपादक ब्लॉग ला आणि आमच्या यूट्यूब चॅनेल ला देखील सबस्क्राईब करा