महाराष्ट्रात " शिंदे सरकार "
एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे नवीन मुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस स्वतः मंत्रिमंडळाच्या बाहेर राहणार .
७:30 वाजता एकटया शिंदेचाच शपथविधी होणार.
एकनाथ शिंदे यांना भाजपा चं पाठबळ
बाळासाहेबांच्या विचारांचं सरकार येणार - एकनाथ शिंदे
बाळासाहेबांचं हिंदुत्व पुढे नेणार - एकनाथ शिंदे
शिंदे समर्थकात एकीकडे फटाके फोडून तर एकीकडे पेढे बर्फी एकमेकांना भरून आनंद साजरा केला जात आहे
BREAKING NEWS,marathi news,Breaking News In Marathi,marathi batmya,News,short news, Maharashtra News, Uddhav Thakrey , Devendra Fadnavis, BJP,Shivsena, BJP Government, Maharashtra Politics , Big Breaking,
अश्याच खूप साऱ्या महत्वाच्या घडामोडींसाठी मराठी संपादक ब्लॉग ला आणि आमच्या यूट्यूब चॅनेल ला देखील सबस्क्राईब करा
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
अश्याच खूप साऱ्या महत्वाच्या घडामोडींसाठी मराठी संपादक ब्लॉग ला आणि आमच्या यूट्यूब चॅनेल ला देखील सबस्क्राईब करा