तृप्ती राकेश पाटील यांची फागणे ग्रामपंचायत उपसरपंच पदी सर्वानुमते निवड...

तृप्ती राकेश पाटील यांची फागणे ग्रामपंचायत उपसरपंच पदी सर्वानुमते निवड...



धुळे तालुक्यातील फागणे गावातील सामाजिक कार्यकर्ते राकेश पाटील यांच्या अर्धांगिनी तृप्ती राकेश पाटील यांची फागणे ग्रामपंचायत उपसरपंच पदी सोमवारी सर्वानुमते निवड करण्यात आली . यावेळी सरपंच कैलास नाना पाटील, पंचायत समिती सदस्य सुरेखाताई बडगुजर, माजी सरपंच विलास आण्णा चौधरी, सर्व ग्रामपंचायत सदस्य, आणि फागणे गावातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.

BREAKING NEWS,marathi news,Breaking News In Marathi,marathi batmya,News,short news, Maharashtra News, Dhule, Maharashtra, Fagne , Nivadnuk, Election,Sarpanch,Pradhan 

अश्याच खूप साऱ्या महत्वाच्या घडामोडींसाठी मराठी संपादक ब्लॉग ला आणि आमच्या यूट्यूब चॅनेल ला देखील सबस्क्राईब करा

marathi sampadak,marathi sampadak live,marathi sampadak media,marathi sampadak news,marathi news,live marathi sampadak,marathi sampadak media blog,marathi sampadak media live,marathi sampadak





टिप्पण्या