सॅल्युट या जवानाला ; काळजाचा ठोका चुकवणारा व्हिडीओ....
पाल्य सोबत असतांना पालकांनी मोबाईल पहाणे, बोलणे का टाळावे, त्यासाठी हा व्हिडीओ पहा...
लष्करातील या जवानाने एका लहान मुलीचे प्राण वाचवले.रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या या लहान मुलीची आई मोबाईलवर बोलण्यात इतकी व्यस्त आहे की तिला याचे देखील भान नाही की आपल्या सोबत असलेली आपली मुलगी रस्त्याकडे जात आहे.ही लहान मुलगी ज्यावेळी रस्त्यावर येते तेव्हा एक कार भरधाव वेगाने येत असते.हे दृश्य पाहतांना काळजाचा ठोका चुकतो...
पुढच्या क्षणी त्याठिकाणी असलेल्या लष्करातील एका जवानाने मागचा पुढचा कसलाही विचार न करता रस्त्यावर झेप घेत या लहान मुलीचे प्राण वाचवले .मोबाईलवर बोलण्यात व्यस्त असलेल्या या आईचा मोबाईल हा जवान फेकून देत त्या महिलेस चांगले खडेबोल सुनावतो. हा व्हिडीओ आतापर्यंत ४ हजारापेक्षा अधिक लोकांनी हा व्हिडीओ बघितला आहे.हजारो लोकांनी हा व्हिडीओ लाईक केलाय.
Salute to army personnel pic.twitter.com/kkcy5Bbegj
— Atulkrishan (@iAtulKrishan) June 24, 2022
BREAKING NEWS,marathi news,Breaking News In Marathi,marathi batmya,News,news flash,News,short news, Maharashtra News ,Viral Video, Viral CCTV Footage , CCTV , Video,Army Soldier, Accident , Accident Video , Viral Accident Video,
marathi sampadak,marathi sampadak live,marathi sampadak media,marathi sampadak news,marathi news,live marathi sampadak,marathi sampadak media blog,marathi sampadak media live,marathi sampadak

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
अश्याच खूप साऱ्या महत्वाच्या घडामोडींसाठी मराठी संपादक ब्लॉग ला आणि आमच्या यूट्यूब चॅनेल ला देखील सबस्क्राईब करा