उत्तर महाराष्ट्रात उष्णतेची लाट राहण्याची शक्यता. हवामान विभागाचा अंदाज .....

उत्तर  महाराष्ट्रात उष्णतेची लाट राहण्याची शक्यता.
हवामान विभागाचा अंदाज .....

BREAKING NEWS,marathi news,Breaking News In Marathi,marathi batmya,live marathi sampadak,news flash,News,short news,latest-marathi news,latest marathi batmya,



उत्तर महाराष्ट्रात उद्या सोमवार,(९मे २०२२)उष्णतेची लाट राहण्याची शक्यता. धुळे, जळगांव, नाशिक, अहमदनगर या जिल्ह्यात उद्या उन्हाचा तडाखा राहण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.
दरम्यान,रविवारी (८मे२०२२)या दिवशी सायंकाळी उत्तर महाराष्ट्रातील या काही जिल्ह्यात पावसाच्या तुरळक सरी कोसळल्या.

 उत्तर  महाराष्ट्रात उद्या  उष्णतेची लाट राहण्याची शक्यता.
हवामान विभागाचा अंदाज.


BREAKING NEWS,marathi news,Breaking News In Marathi,marathi batmya,live marathi sampadak,news flash,News,short news,latest-marathi news,latest marathi batmya,

अश्याच खूप साऱ्या महत्वाच्या घडामोडींसाठी मराठी संपादक ब्लॉग ला आणि आमच्या यूट्यूब चॅनेल ला देखील सबस्क्राईब करा

marathi sampadak,marathi sampadak live,marathi sampadak media,marathi sampadak news,marathi news,live marathi sampadak,marathi sampadak media blog,marathi sampadak media live,marathi sampadak

टिप्पण्या