तीन वाहनांच्या विचित्र अपघातात ४ ठार ; मुंबई-आग्रा महामार्गावरील घटना....
धुळे,
मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक तीनवर असलेल्या धुळे तालुक्यातील मित्र नगर जवळील फॅमिली ढाबा गार्डन समोर तीन वाहनांच्या विचित्र अपघातात चार जण जागीच ठार झाल्याची माहिती धुळे तालुका पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय शिंदे यांनी दिली. घटनास्थळी तालुका पोलिस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक प्रकाश पाटील पोलीस कर्मचारी क्रेनच्या मदतीने ट्रक च्या खाली अन्य एक जण दाबला गेलेला होता,त्याला काढण्याचं काम रात्री उशिरा पर्यंत सुरू होतं. या अपघातातील अन्य दोन जखमींना टोल नाक्यावरील रुग्णवाहिकेतून टोल मदत कार्य करीत धुळे येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलंय.
BREAKING NEWS,marathi news,Breaking News In Marathi,marathi batmya,live marathi sampadak,news flash,News,short news,latest-marathi news,latest marathi batmya, accident, Accident News,
अश्याच खूप साऱ्या महत्वाच्या घडामोडींसाठी मराठी संपादक ब्लॉग ला आणि आमच्या यूट्यूब चॅनेल ला देखील सबस्क्राईब करा
marathi sampadak,marathi sampadak live,marathi sampadak media,marathi sampadak news,marathi news,live marathi sampadak,marathi sampadak media blog,marathi sampadak media live,marathi sampadak
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
अश्याच खूप साऱ्या महत्वाच्या घडामोडींसाठी मराठी संपादक ब्लॉग ला आणि आमच्या यूट्यूब चॅनेल ला देखील सबस्क्राईब करा