Holi Wishes in Marathi | होळीच्या हार्दिक शुभेच्छा होळी पौर्णिमेच्या तुम्हाला व तुमच्या गोड परिवाराला हार्दिक शुभेच्छा..! Happy Holi !

Holi Wishes in Marathi | होळीच्या हार्दिक शुभेच्छा
होळी पौर्णिमेच्या तुम्हाला
व तुमच्या गोड परिवाराला हार्दिक शुभेच्छा..!
Happy Holi!
🙏हॅप्पी होळी🌸

BREAKING NEWS,marathi news,BreakingNewsInMarathi,marathibatmya,livemarathisampadak,news-flash,News,short-news,latest-marathi-news,holi-wish,holi-wishes-in-marathi,holi-2022,holi-message-in-marathi,holi-photos-marathi,holi-marathi-status


आज होळी! आपणा सर्वाना होळी निमित्त हार्दिक शुभेच्छा! होळी हा सर्वांचा आवडता सण. या सणाची सर्व लहान थोर मंडळी मोठ्या आतुरतेने वाट पाहत असतात. होळी महाराष्ट्र तसेच संपूर्ण देशात अगदी उत्साहाने साजरा केला जाणारा सण आहे.

या लेखात आम्ही होळी सणाची माहिती आणि होळीच्या शुभेच्छा (Holi Wishes in Marathi) देण्याचा प्रयत्न केला आहे. आम्हाला आशा आहे की खाली दिलेल्या होळीच्या शुभेच्छा (Holi Quotes in Marathi) तुम्हाला नक्की आवडतील आणि त्या तुम्ही तुमच्या व्हाट्सएप्प ग्रुपवर नक्की शेअर कराल.

होळी च्या दिवशी संध्याकाळी लाकडांची मोळी रचून ती पेटवली जाते त्यास होलिका दहन असे म्हणतात. यामागे मोठी आख्यायिका आहे. भक्त प्रल्हाद हा विष्णूचा मोठा भक्त होता आणि भक्त प्रल्हादाचे वडील हिरण्यकशिपू यांना आपल्या मुलाने विष्णूची भक्ती केलेली आवडत नसे म्हणून आपल्या मुलाचा वध करण्यासाठी हिरण्यकशिपूने आपली बहीण होलिका हिला प्रह्लाद ला मारण्याची कामगिरी सोपवली. होलिका ला आगीत न जळण्याचा वर होता. म्हणून ती प्रल्हादाला घेऊन आगीमध्ये उतरली पण भक्त प्रलहादच्या अफाट शक्तीमुळे होलिकाच शेवटी आगीत भसम झाली आणि प्रल्हाद सुखरूप बाहेर आले. म्हणून तेव्हापासून होलिका दहन केले जाते.

होळी सण हा दिल्ली, आग्रा आणि जयपूर या राज्यात मोठ्या भक्तिभावाने साजरा केला जातो. उत्तर भारतीय या सणाला खूप मानतात. होळीच्या दुसऱ्या दिवशी धूलिवंदन म्हणजेच रंगांचा उत्सव साजरा केला जातो. यादिवशी एकमेकांना रंग लावून होळी आणि धुलीवंदनाच्या शुभेच्छा दिल्या जातात.

 ◆ मराठी संपादक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, मराठी संपादक च्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा. 

__________________________

 Read the latest Marathi newsBreaking news from Maharashtra, World, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Marathi Sampadak. Get Live Marathi News on Mobile. 
__________________________

 News Keyword Tags : today news in marathi, breaking news in marathi, marathi batmya, maharashtra latest news, मराठी बातमी, live maharashtra news, maharashtra today news, latest news maharashtra,
__________________________

 Holi, Happy Holi, Happy Holi Status in Marathi, Happy Holi Images, Happy Holi Marathi photo, Happy Holi Marathi Images,  Holi, Happy Holi, Happy Holi Status in Marathi, Happy Holi Images, Happy Holi Marathi photo, Happy Holi Marathi Images,  Holi, Happy Holi, Happy Holi Status in Marathi, Happy Holi Images, Happy Holi Marathi photo, Happy Holi Marathi Images,

टिप्पण्या