मराठी संपादक बातमीचा प्रभाव...अखेर धुळे बस स्थानकात झाले डांबरीकरण.

मराठी संपादक बातमीचा प्रभाव...अखेर धुळे बस स्थानकात झाले डांबरीकरण.

गेल्या दोन आठवड्यांपूर्वी (११मार्च २०२२)या दिवशी मराठी संपादक ने धुळे बस स्थानकात रखडलेल्या डांबरीकरणाच्या कामाची बातमी लावताच याची वरिष्ठ स्तरावरून दखल घेण्यात आल्यानं धुळे बस स्थानकात गेल्या महिनाभरापासून रखडलेलं डांबरीकरणाचे काम मार्गी लागलं.अनेक दिवस बस स्थानकाच्या आवारात ठेकेदाराने खडी पसरवून ठेवली होती.परिणामी या खडीवरून चालतांना प्रवाशांची गैरसोय होत होती.मराठी संपादक ने या संदर्भातील बातमी लावताच त्याची तातडीनं दखल घेण्यात आली.महिनाभरापासून धुळे बस स्थानकात पसरवून ठेवलेल्या खडीवर डांबर आल्यानं प्रवाशांनी देखील समाधान व्यक्त करत मराठी संपादक चॅनलचे आभार मानले आहेत.

   BREAKING NEWS,marathi news,BreakingNewsInMarathi,marathibatmya,livemarathisampadak,news-flash,News,short-news,latest-marathi-news,msrtc-news,एसटी-बातमी , महाराष्ट्र-एसटी-बस-बातमी,

अश्याच खूप साऱ्या महत्वाच्या घडामोडींसाठी मराठी संपादक ब्लॉग ला आणि आमच्या यूट्यूब चॅनेल ला देखील सबस्क्राईब करा

marathisampadak,marathisampadaklive,marathisampadakmedia,marathisampadaknews,marathinews,livemarathisampadak,marathisampadakmediablog,marathisampadakmedialive,marathisampadak

marathisampadak,marathisampadaklive,marathisampadakmedia,marathisampadaknews,marathinews

टिप्पण्या