मार्च एंडिंग "हिट"...मार्च एंडिंग ला तापमानाच्या पाऱ्यानं एक्के चाळीशी ओलांडली...धुळे ४१.२ अंश सेल्सिअस .
मार्च एंडिंग "हिट"...मार्च एंडिंग ला तापमानाच्या पाऱ्यानं एक्के चाळीशी ओलांडली.....धुळे ४१.२ अंश सेल्सिअस .
धुळे,
मार्च एंडिंगला जसं सरकारी महत्व आहे. तसंच महत्व आता मार्च महिन्यात अंगाची लाही लाही करणाऱ्या उन्हाला आलंय . राज्यात मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात तापमानात वाढ होणार असल्यानं नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी, आवश्यक असेल तरच घराबाहेर निघावं. उन्हात जातांना उन्हापासून संरक्षण होईल अशी पूर्ण काळजी घ्यावी असं आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आलंय. मे महिन्यात जाणवणाऱ्या उन्हाळ्याची नागरिक मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात अनुभूती घेत आहे. सकाळी दहा वाजेपासूनच सूर्य आग ओकत आहे कि काय अशी स्थिती झालीय. सायंकाळी साडेसहा नंतरही तप्त वातावरणाचा नागरिक अनुभव घेत आहे. धुळ्यात सोमवारी ४१.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आलीय. मार्च महिन्यातील शेवटच्या आठवड्यातील पहिल्या दिवसातील ही सर्वोच्च नोंद असल्याचं जाणकार सांगतात .
BREAKING NEWS,marathi news,BreakingNewsInMarathi,marathibatmya,livemarathisampadak,news-flash,News,short-news,latest-marathi-news,
आमच्या सर्व ताज्या बातम्यांच्या अपडेट साठी आताच आमच्या व्हाट्सएपच्या ग्रुप ला जॉईन व्हा !
अश्याच खूप साऱ्या महत्वाच्या घडामोडींसाठी मराठी संपादक ब्लॉग ला आणि आमच्या यूट्यूब चॅनेल ला देखील सबस्क्राईब करा
marathisampadak,marathisampadaklive,marathisampadakmedia,marathisampadaknews,marathinews,livemarathisampadak,marathisampadakmediablog,marathisampadakmedialive,marathisampadak
marathisampadak,marathisampadaklive,marathisampadakmedia,marathisampadaknews,marathinews

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
अश्याच खूप साऱ्या महत्वाच्या घडामोडींसाठी मराठी संपादक ब्लॉग ला आणि आमच्या यूट्यूब चॅनेल ला देखील सबस्क्राईब करा