राज्यातील सर्वच दुकानांचे फलक मराठी भाषेतच असावे...राज्यशासनाचा अधिनियम जारी...
राज्यातील सर्व #दुकाने व आस्थापनांचा नामफलक #मराठी देवनागरी लिपित प्रदर्शित करणे अनिवार्य करण्याबाबतचा #अधिनियम जारी करण्यात आला आहे. १० पेक्षा कमी कामगार असलेल्या दुकाने व आस्थापनांना ही तरतूद लागू नव्हती. मात्र त्यांनाही आता मराठी नामफलक लावणे बंधनकारक आहे. pic.twitter.com/VlS7C76QnU
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) March 30, 2022
BREAKING NEWS,marathi news,BreakingNewsInMarathi,marathibatmya,livemarathisampadak,news-flash,News,short-news,latest-marathi-news,
अश्याच खूप साऱ्या महत्वाच्या घडामोडींसाठी मराठी संपादक ब्लॉग ला आणि आमच्या यूट्यूब चॅनेल ला देखील सबस्क्राईब करा
marathisampadak,marathisampadaklive,marathisampadakmedia,marathisampadaknews,marathinews,livemarathisampadak,marathisampadakmediablog,marathisampadakmedialive,marathisampadak
marathisampadak,marathisampadaklive,marathisampadakmedia,marathisampadaknews,marathinews

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
अश्याच खूप साऱ्या महत्वाच्या घडामोडींसाठी मराठी संपादक ब्लॉग ला आणि आमच्या यूट्यूब चॅनेल ला देखील सबस्क्राईब करा