फक्त स्कूल बसला मिळणार करात शंभर टक्के सवलतOnly school bus will be available One hundred percent tax deduction
फक्त स्कूल बसला मिळणार करात शंभर टक्के सवलतOnly school bus will be available
One hundred percent tax deduction
धुळे,
Fakt-School-Bus-la-Milnar-Karat-Shambhar-Takke-Savlat,
शालेय प्राधिकरणाच्या मालकीच्या आणि केवळ स्कूल बस म्हणून वापरण्यात येणाऱ्या स्कूल बस, शालेय प्राधिकरणाने कंत्राटी पद्धतीने घेतलेल्या आणि केवळ स्कूल बस म्हणून वापरण्यात येणाऱ्या स्कूल बस, केवळ शाळेतील मुलांची ने- आण करण्यासाठी शालेय प्राधिकरणाव्यतिरिक्त इतरांची मालकी असलेल्या किंवा कंत्राटी पद्धतीने घेतलेल्या स्कूल बसला शासनाने महाराष्ट्र मोटार वाहन कर अधिनियमामधील तरतुदीन्वये दिलेल्या अधिकाराचा वापर करून १ एप्रिल २०२० ते ३१ मार्च २०२२ या कालावधीत करामध्ये शंभर टक्के सूट दिली आहे, असे प्रादेशिक परिवहन अधिकारी डॉ. एस. टी. अल्वारीस यांनी प्रसिध्दीस दिलेल्या शासकीय पत्रकान्वये कळविले आहे.
marathisampadak,marathisampadaklive,marathisampadakmedia,marathisampadaknews,marathinews,livemarathisampadak,marathisampadakmediablog,marathisampadakmedialive,marathisampadak
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
अश्याच खूप साऱ्या महत्वाच्या घडामोडींसाठी मराठी संपादक ब्लॉग ला आणि आमच्या यूट्यूब चॅनेल ला देखील सबस्क्राईब करा