"त्या " विचारधारेचं समर्थन कधी केलं नाही,कधी करणार नाही - डॉ. अमोल कोल्हे .
'व्हाय किल आय गांधी' चित्रपटात नथुरामची भूमिका केली त्यांना पण ती विचारधारा स्वीकारली असा त्याचा अर्थ अजिबात नाही हे स्पष्ट करताना एखादं नाटक, लेख किंवा एखाद्या चित्रपटामुळे महात्मा गांधी यांची विचारधारा पुसली जाणार नाही. मात्र या भूमिकेवर तरुणांमध्ये ज्या प्रकारे प्रतिक्रिया उमटली ती पाहाता यातून गांधींजींचे विचार आजही तरुणाईत तितकेच प्रभावीपणे रुजले असल्याचे दिसून आले ही महत्त्वाची बाब असल्याचं डॉ.अमोल कोल्हे यांनी यावेळी म्हटलंय .
]amol-kolhe , kolhe,mahatma-gandhi,mahatma-gandhu-film,filmonmahatmagandhi,marathifilmonmahatmagandhi,dr-amol-kolhe,amol-kolhe-new-film-on-mahatma-gandhi
डॉ.अमोल कोल्हे म्हणाले की,महात्मा गांधी यांच्या खुनाचे आपण कधीही समर्थन केलेले नाही आणि करणारही नाही हे मी वेळोवेळी स्पष्ट केले आहे. मात्र या भूमिकेमुळे ज्यांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. त्यांच्याप्रती दिलगिरी व्यक्त केलीय.दिलगिरी व्यक्त करतो.
marathisampadak,marathisampadaklive,marathisampadakmedia,marathisampadaknews,marathinews,livemarathisampadak,marathisampadakmediablog,marathisampadakmedialive,marathisampadak
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
अश्याच खूप साऱ्या महत्वाच्या घडामोडींसाठी मराठी संपादक ब्लॉग ला आणि आमच्या यूट्यूब चॅनेल ला देखील सबस्क्राईब करा