नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या १२५व्या जयंतीनिमित्त पंतप्रधानांची घोषणा.....
नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी (२३ जानेवारी २०२२) इंडिया गेट येथे महान स्वातंत्र्यसैनिक नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्या होलोग्राम पुतळ्याचे अनावरण करतील.
NETAJI-SUBHASH-CHANDRA-BOSE , NETAJI-JAYANTI , NETAJI-BOSE-BIRTHDAY, NETAJI-SUBHASH-CHANDRA-BOSE-BIRTHDAY , NETAJI-SUBHASH-CHANDRA-BOSE-JAYANTI
पंतप्रधान मोदींनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, भारताच्या महान स्वातंत्र्यसैनिक आणि देशाच्या स्वातंत्र्यासाठी त्यांनी दिलेल्या सर्वोच्च बलिदानाच्या स्मरणार्थ इंडिया गेटच्या शिखरावर एक प्रतिष्ठित पुतळा स्थापित केला जाईल.
Till the grand statue of Netaji Bose is completed, a hologram statue of his would be present at the same place. I will unveil the hologram statue on 23rd January, Netaji’s birth anniversary. pic.twitter.com/jsxFJwEkSJ
— Narendra Modi (@narendramodi) January 21, 2022
marathisampadak,marathisampadaklive,marathisampadakmedia,marathisampadaknews,marathinews,livemarathisampadak,marathisampadakmediablog,marathisampadakmedialive,marathisampadak
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
अश्याच खूप साऱ्या महत्वाच्या घडामोडींसाठी मराठी संपादक ब्लॉग ला आणि आमच्या यूट्यूब चॅनेल ला देखील सबस्क्राईब करा