प्रजासत्ताक दिनी एसटी कर्मचाऱ्यांचे राज्यव्यापी भीक मांगो आंदोलन करून शासनाचा निषेध....
stsamp,st-samp,MSRTC,MSRTC-WOKER-STRIKE,MSRTC-WOKER-STRIKE-UPDATES,MSRTCNEWS,MSRTCNEWSUPDATE,ST-STRIKE,MAHARASHTRAST,STBUS,ST-BUS
एसटीचे राज्यशासनात विलीनीकरण करावं या मागणीसाठी गेल्या अडीच महिन्यांपासून एसटी कष्टकऱ्यांचा संप सुरू आहे.८०पेक्षा अधिक एसटी कर्मचारी बांधवांचा एसटी प्रशासनाच्या दवाब तंत्रामुळे मानसिक धक्क्याने, हृदयविकाराने तर कोणी आत्महत्या करून स्वतः चे जीवन संपवले आहे.तरी देखील या निर्दयी सरकार ला जाग येत नाही.ना या कर्मचाऱ्यांच्या प्रती ना सरकारने शोक व्यक्त केलाय, ना ही एसटी प्रशासनानं शोक व्यक्त केला.अश्या या निष्ठुर सरकारचा निषेध करण्यासाठी २६जानेवारी २०२२या दिवशी एसटी कर्मचाऱ्यांनी महाराष्ट्रात आपल्या सर्व आगार पातळीवर, विभागीय पातळीवर भीक मांगो आंदोलन करत राज्यकर्त्यांचं लक्ष वेधत निषेध व्यक्त केलाय.प्रजासत्ताक दिनी तरी एसटी कर्मचाऱ्यांना हे महाविकास आघाडी सरकार न्याय देईल का?असा सवाल या एसटी कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांनी उपस्थित केलाय...stsamp,st-samp,MSRTC,MSRTC-WOKER-STRIKE,MSRTC-WOKER-STRIKE-UPDATES,MSRTCNEWS,MSRTCNEWSUPDATE,ST-STRIKE,MAHARASHTRAST,STBUS,ST-BUS
marathisampadak,marathisampadaklive,marathisampadakmedia,marathisampadaknews,marathinews,livemarathisampadak,marathisampadakmediablog,marathisampadakmedialive,marathisampadak
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
अश्याच खूप साऱ्या महत्वाच्या घडामोडींसाठी मराठी संपादक ब्लॉग ला आणि आमच्या यूट्यूब चॅनेल ला देखील सबस्क्राईब करा