MSRTC WORKERS एसटीच्या धुळे आगारातील किमान १०० कर्मचाऱ्यांना आमदार फारुख शहा यांच्यावतीने किराणा किट वाटप...

 MSRTC WORKERS एसटीच्या धुळे आगारातील किमान १०० कर्मचाऱ्यांना  आमदार फारुख शहा यांच्यावतीने किराणा किट वाटप.Distribution of grocery kits on behalf of MLA Farooq Shah to at least 100 employees of ST's Dhule Depot.

MSRTC WORKERS एसटीच्या धुळे आगारातील किमान १०० कर्मचाऱ्यांना  आमदार फारुख शहा यांच्यावतीने किराणा किट वाटप.
MSRTC,MSRTC-WOKER-STRIKE,MSRTCNEWS,MSRTCNEWSUPDATE,MSRTC-WOKER-STRIKE-UPDATES,ststrike

DHULE,धुळे,  एसटीचे राज्य शासनात विलीनीकरण व्हावं यामागणीसाठी गेल्या सव्वा दोन महिन्यांपासून एसटी कर्मचाऱ्यांचा दुखवटा सुरू आहे.यामुळे आर्थिक अडचणीत असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांना एमआयएम चे धुळे शहराचे आमदार फारुख शहा यांनी सोमवारी स्वतः धुळे आगारात येऊन दुखवट्यात सामील एसटी कर्मचाऱ्यांना एक महिन्याच्या किराणा किट चं वाटप केलं. साधारण शंभर पेक्षा अधिक एसटी कर्मचाऱ्यांना किराणा किट चं वाटप करण्यात आलं.सुरुवातीला एसटी कर्मचाऱ्यांच्या वतीने एसटी कर्मचारी राजेश पानपाटील, सुनील गवळी या कर्मचाऱ्यांनी आमदार फारुख शहा यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत केलं.यावेळी एमआयएम चे पदाधिकारी, तसेच आमदार फारुख शहा यांचे समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते.MIM's Dhule city MLA Farooq Shah on Monday personally visited the Dhule depot and distributed one-month grocery kits to the ST workers who were in financial difficulties due to this. More than 100 ST employees were given grocery kits. Initially, ST employees Rajesh Panpatil and Sunil Gawli welcomed MLA Farooq Shah with a bouquet of flowers on behalf of ST employees. MIM office bearers and MLA Farooq Shah's supporters were present in large numbers. .

अश्याच खूप साऱ्या महत्वाच्या घडामोडींसाठी मराठी संपादक ब्लॉग ला आणि आमच्या यूट्यूब चॅनेल ला देखील सबस्क्राईब करा

marathisampadak,marathisampadaklive,marathisampadakmedia,marathisampadaknews,marathinews,livemarathisampadak,marathisampadakmediablog,marathisampadakmedialive,marathisampadak

marathisampadak,marathisampadaklive,marathisampadakmedia,marathisampadaknews,marathinews

टिप्पण्या