ST STRIKE UPDATES: २० दिवसांसाठी एसटी कर्मचाऱ्यांना १.५० लाख रुपये दंड ..... तर मंत्रालयात, विधान भवनात न जाणाऱ्या कारभाऱ्याला किती दंड?? 1.50 LAKH RUPEES FINE FOR ST WORKERS FOR 20 DAYS....
ST STRIKE UPDATES: २० दिवसांसाठी एसटी कर्मचाऱ्यांना १.५० लाख रुपये दंड ..... तर मंत्रालयात, विधान भवनात न जाणाऱ्या कारभाऱ्याला किती दंड?? 1.50 LAKH RUPEES FINE FOR ST WORKERS FOR 20 DAYS....
२० दिवसाला दीड लाख दंड जर एक कर्मचारी कामावर गेला नाही म्हणून होत असेल तर ९२००० कर्मचारी यांचे कमीत कमी २२००कोटी महिन्याला एसटी ला मिळाले पाहिजेत
मग १००० कोटी खर्च वजा जाता १२०० ते १५००कोटी महामंडळ कडे शिल्लक राहतात मग विलीनीकरण साठी लागणारे ७०० कोटी रुपये ही एसटी स्वतः कमावते मग ज्याप्रमाणे राज्य सरकार व अभ्यासू (??) परिवहनमंत्री हे म्हणत असतील की जी महामंडळे आर्थिक दृष्ट्या परिपूर्ण आहेत अश्या महामंडळ यांना आम्ही शासनात विलीनीकरण करून त्यांना ७ वा वेतन आयोग द्याला सांगितलं आहे.
मग आम्ही आर्थिक दृष्ट्या नफ्यात आहोत जर बाकीच महामंडळे स्वतः पुरत कमवत असतील व स्वतः पुरते खर्च करत असतील तर एसटी ला पण हाच नियम लावा की एसटी च उत्पन्न एसटी च खर्च करेल व त्यामध्ये कोणत्याही राजकीय योजना स्वार्थापोटी करत असतील तर त्याची रक्कम राज्य सरकार च देईल व योजना चालू राहतील...
जस हाफ तिकीट ज्येष्ठ नागरिक व पोलीस वॉरंट याचे पैसे सरकार देते त्याप्रमाणे इतर ज्या काही १०० ते २०० सवलती असतील त्यांचे पैसे सुद्धा सरकारने एसटी ला द्यावे
व अश्या खाजगी गाड्या शिवनेरी व शिवशाही या एसटीच्या अधिपत्याखाली आणाव्यात .
मुंबई -पुणे,नाशिक -पुणे,नाशिक -मुंबई,सातारा -स्वारगेट
कोल्हापूर-पुणे
हे असे मार्ग आहेत जे सर्वात जास्त उत्पन्न देतात व तेच मार्ग आपण खाजगी शिवशाही व शिवनेरी च्या गळ्यात दिलेत व इकडे एसटी तोट्यात म्हणून विधानभवनात कांगवा करत आहेत.
२०दिवसाला दीड लाख दंड, तर मंत्रालयात, विधान भवनात न जाणाऱ्या कारभाऱ्याला किती दंड आकारणार.असा प्रश्न सुज्ञ नागरिक उपस्थित करत आहेत.
marathisampadak,marathisampadaklive,marathisampadakmedia,marathisampadaknews,marathinews,livemarathisampadak,marathisampadakmediablog,marathisampadakmedialive,marathisampadak


टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
अश्याच खूप साऱ्या महत्वाच्या घडामोडींसाठी मराठी संपादक ब्लॉग ला आणि आमच्या यूट्यूब चॅनेल ला देखील सबस्क्राईब करा