तीन वेळा किक बॉक्सिंग वर्ल्ड चँपियन Three-time Kick Boxing World Champion बनलेला फ्रेडरिक सिनिस्ट्रा उर्फ द अंडरटेकरचा कोरोनामुळे मृत्यू झाला. Frederick Sinistra aka The Undertaker lost his life due to corona . ४१ वर्षीय अंडरटेकरचे करोनामुळे नुकतेच निधन झाले.
Three-time Kick Boxing World Champion Frederick Sinistra aka The Undertaker lost his life due to corona
करोना म्हणजे बकवास आहे, करोना झालाच तर माझ्या शारीरिक बळाने मी त्याला पराभूत करेन अशी त्याची जिद्द होती आणि त्यामुळे त्याने करोनासाठी लागू केलेल्या गाईडलाईन्स कधीच पाळल्या नाहीत तसेच लस सुद्धा घेतली नव्हती असे समजते.
Three-time Kick Boxing World Champion Frederick Sinistra aka The Undertaker lost his life due to corona
गेली दोन वर्षे अंडरटेकर करोनाची टर उडवीत होता आणि करोना लस म्हणजे धोका आहे असे सांगत होता.
Three-time Kick Boxing World Champion Frederick Sinistra aka The Undertaker lost his life due to corona त्याला नोव्हेंबर मध्ये करोना झाला पण त्याने करोनाला मीच निपटीन, माझ्या शारीरिक ताकदीपुढे करोना काही करू शकत नाही असा हट्ट करून उपचार घेण्यास नकार दिला होता. अखेर त्याची तब्येत इतकी बिघडत गेली कि त्याला थेट आयसीयु मध्ये दाखल करावे लागले.Three-time Kick Boxing World Champion Frederick Sinistra aka The Undertaker lost his life due to corona पण तो पर्यंत खूपच उशीर झाला होता. रुग्णालयात भरती होतानाही त्याने चाहत्यांना आजारावर विजय मिळवून पुन्हा येईन असे आश्वासन दिले होते. पण अखेर त्याला जीव गमवावा लागला. विशेष म्हणजे त्यांच्या पत्नीने सुद्धा अंडरटेकरचा मृत्यू करोना मुळे झाला हे मान्य केलेले नाही.
अश्याच खूप साऱ्या महत्वाच्या घडामोडींसाठी मराठी संपादक ब्लॉग ला आणि आमच्या यूट्यूब चॅनेल ला देखील सबस्क्राईब करा marathisampadak,marathisampadaklive,marathisampadakmedia,marathisampadaknews,marathinews,livemarathisampadak,marathisampadakmediablog,marathisampadakmedialive,marathisampadak
marathisampadak,marathisampadaklive,marathisampadakmedia,marathisampadaknews,marathinews,livemarathisampadak,marathisampadakmediablog,marathisampadakmedialive,marathisampadak marathisampadak,marathisampadaklive,marathisampadakmedia,marathisampadaknews,marathinews,livemarathisampadak,marathisampadakmediablog,marathisampadakmedialive,marathisampadak
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
अश्याच खूप साऱ्या महत्वाच्या घडामोडींसाठी मराठी संपादक ब्लॉग ला आणि आमच्या यूट्यूब चॅनेल ला देखील सबस्क्राईब करा