पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 3 घोषणा...PM NARENDRA MODI'S THREE Announcement | MARATHI SAMPADAK

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 3 घोषणा...PM NARENDRA MODI'S THREE Announcement | MARATHI SAMPADAK




1) 3 जानेवारी 2022 पासुन 15 ते 18 वर्ष वयोगटातील मुलांना कोरोनाची लस दिली जाईल.


2) 10 जानेवारी 2022 पासुन आरोग्य कर्मचारी व फ्रंट लाईन वर्कर यांचेसाठी बुस्टर डोस दिला जाईल.


3) 60 वर्षावरील जेष्ठ नागरीकांना सुद्धा बुस्टर डोसचा पर्याय उपलब्ध करण्यात आला असुन डॉक्टरांच्या सल्ल्याने त्यांना बुस्टर डोस दिला जाईल.

1

marathisampadak,marathisampadaklive,marathisampadakmedia,marathisampadaknews,marathinews,livemarathisampadak,marathisampadakmediablog,marathisampadakmedialive,marathisampadak,NARENDRAMODI

अश्याच खूप साऱ्या महत्वाच्या घडामोडींसाठी मराठी संपादक ब्लॉग ला आणि आमच्या यूट्यूब चॅनेल ला देखील सबस्क्राईब करा



टिप्पण्या